Exodus 2:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजकन्येने उत्तर दिले, “होय कृपाकरून लवकर घेऊन ये.” तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फारोच्या मुलीने तिला म्हटले, “जा बोलाव.” तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“होय, जा,” फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.