Exodus 2:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजकन्या त्या बाईला म्हणाली, “बाई, ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज आणि त्याची चांगली काळजी घे; त्याबद्दल मी तुला मोबदला देईन.” तेव्हा त्या बाईने ते बाळ घेतले आणि त्याची योग्य काळजी घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फारोच्या मुलीने तिला म्हटले, “ह्या मुलाला घेऊन जा, आणि माझ्याकरता ह्याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन.” मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फारोहची कन्या तिला म्हणाली, “या बाळाला घेऊन जा आणि माझ्यासाठी त्याला दूध पाज; याचे वेतन मी तुला देईन.” ती बाई त्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेली व तिने त्याचे संगोपन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारोच्या मुलीने त्या बाळाच्या आईला म्हटले, “या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्यास दूध पाज; त्याबद्दल मी तुला वेतन देईन.” तेव्हा ती स्त्री बाळाला घेऊन त्यास दूध पाजू लागली.