Exodus 20:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि वेदीकडे जाण्यासाठी तुम्ही पायज्या करु नका कारण पायऱ्यांवरून वेदीकडे चढून जाताना लोकांना तुमची नन्गता दिसेल.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू तिच्यावर पायर्‍यांनी चढता कामा नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपली नग्नता उघडी पडू नये म्हणून माझ्या वेदीवर पायर्‍या चढून जाऊ नका.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या शरीराची नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू पायऱ्यांनी चढता कामा नये.