Exodus 21:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी कराव्यात आणि त्या केल्या नाहीत तर मग ती त्याला काही खंडणी न देता मुक्त होईल; ती त्याचे काही देणे लागणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या तिन्ही गोष्टी तो करीत नसेल तर त्याने काही खंड न घेता तिला मुक्त होऊन जाऊ द्यावे. शारीरिक इजा करण्याच्या गुन्ह्यांसंबंधी नियम
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तो या तीन गोष्टी तिला पुरवित नाही तर ती पैसे न देताच मोकळी जाऊ शकते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी केल्या नाहीत तर मग ती त्यास काही खंडणी न देता मुक्त होईल.