Exodus 21:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जर कोणी जाणूनबुजून आपल्या शेजार्यावर चालून गेला व कपटाने त्याचा घात केला, तर त्याचा वध करण्यासाठी माझ्या वेदीपासूनदेखील त्याला घेऊन जावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण कोणी जर कपटाने एखाद्याचा वध केला, तर त्याला माझ्या वेदीकडे नेऊन मृत्युदंड द्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या मनुष्यास ठार मारले तर मात्र त्यास शिक्षा करावी; त्यास वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.