Exodus 21:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“दोघे जण भांडत असताना एकाने दुसऱ्याला दगड किंवा ठोसा मारला आणि त्यामुळे जर दुसरा मेला नाही तर मारणाऱ्याला जिवे मारु नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माणसे भांडत असता एकाने दुसर्याला दगड मारला किंवा ठोसा मारला व त्यामुळे त्याला मृत्यू न येता केवळ अंथरूण धरावे लागले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर लोक आपसात भांडत असताना एकाने दुसर्याला दगडाने किंवा बुक्कीने मारले आणि पीडित व्यक्ती मेली नाही, परंतु आपले अंथरूण धरून राहिली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोघेजण भांडत असताना एकाने दुसऱ्याला दगड किंवा ठोसा मारला आणि त्यामुळे तो मेला नाही, पण त्यास अंथरूणात पडून रहावे लागले,