Exodus 22:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर त्यावेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरापाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर मग ते जरी जखमी झाले किंवा मेले तर त्याच्या भाड्याचे पैसे त्याच्या भरपाईसाठी पुरेसे होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्याचा धनी बरोबर असला तर त्याची भरपाई करावी लागणार नाही; ते भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण मालक जनावराबरोबर असला, तर भाडेकरूने त्याची भरपाई करू नये. जर त्याने ते भाड्याने घेतले असेल, तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर त्या वेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरपाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आले आहे.