Exodus 22:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जर एखाद्या माणसाने एखाद्या मागणी न झालेल्या शुद्ध कुमारिकेला भ्रष्ट केले तर त्याने तिच्या बापाला नियमाप्रमाणे पूर्ण देज देऊन तिच्याश लग्न केलेच पाहिजे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाग्दान न झालेल्या कुमारीला फूस लावून कोणा पुरुषाने तिच्याशी गमन केले, तर त्याने देज देऊन तिच्याशी विवाह करावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर एखादा मनुष्य मागणी न झालेल्या कुमारीला भुलवितो आणि तिचा विनयभंग करतो, तर त्याने वधूकिंमत द्यावी आणि ती त्याची पत्नी होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मागणी झाली नाही अशा कुमारिकेला फसवून जर कोणी तिला भ्रष्ट केले तर त्याने पूर्ण देज देऊन तिच्याशी लग्न केलेच पाहिजे;