Exodus 22:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“कोणा माणसाने खोट्या दैवताला अर्पण वाहिले तर त्याला अवश्य जिवे मारावे; परमेश्वर हाच एक देव आहे आणि म्हणून तू त्यालाच अर्पणे वाहावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराशिवाय दुसर्या दैवतांना बली अर्पण करणार्याचा अगदी संहार करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेह परमेश्वराशिवाय इतर दैवतांना अर्पणे करणार्यांचा नाश करून टाकावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.