Exodus 22:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणी तुझ्याकडे पैसे मागितले व ते परत करण्याची हमी म्हणून आपले पांघरून तुझ्याजवळ गहाण ठेवण्यास दिले तर दिवस मावळण्याआधी तू त्याचे पांघरुन त्याला परत करावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या शेजार्याचे पांघरूण गहाण ठेवून घेतलेस, तर सूर्य मावळण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही आपल्या शेजार्याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरुण तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुण त्यास परत करावे;