Exodus 23:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही त्या लोकांच्या बरोबर किंवा त्यांच्या दैवतांबरोबर कोणताही करार करु नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी काही करार करू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्याशी किंवा त्यांच्या दैवतांशी करार करू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नकोस.