Exodus 23:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जास्त ओझ्याच्या भारामुळे एखाद्या जनावराला चालता येत नसल्याचे तुम्ही पाहिले तर ते जनावर तुमच्या शत्रुचे असले तरी तुम्ही थांबून त्या जनावराला मदत करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा द्वेष करणार्‍याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला तुला दिसला तर त्याला उठवण्याचे त्या एकट्यावर टाकून जावेसे वाटले तरी जाऊ नकोस, तर त्याला साहाय्य करून त्याची अवश्य सुटका कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुमचा द्वेष करतात त्यांचे गाढव ओझ्याखाली पडलेले तुम्हाला दिसले, ते तसेच सोडू नये; त्यांना अवश्य मदत करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्यास सोडून जाऊ नकोस, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोड.