Exodus 23:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुम्ही परक्याला कधीही छळू नये; परक्याला कसे वाटते हे तुम्हाला चांगले माहीत आहे कारण तुम्ही देखील एकेकाळी मिसरदेशात परके होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उपर्‍यावर जुलूम करू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हांला जाणीव आहे; कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. सातवे वर्ष आणि शब्बाथ
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परदेशी व्यक्तीस जाचू नका; परदेशी असणे काय आहे हे तुम्ही समजता, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परक्याला कधीही छळू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हास चांगली माहिती आहे; कारण तुम्ही देखील एके काळी मिसर देशात परके होता.