Exodus 25:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“बाभळीच्या लाकडाची एक पेटी किंवा पवित्रकोश तयार करावा; त्याची लांबी पंचेचाळीस इंच, रुंदी सत्तावीस इंच व उंची सत्तावीस इंच असावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार करावा—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.