Exodus 25:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो आतून बाहेरून सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठकरावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आतूनबाहेरून शुद्ध सोन्याने मढवावा आणि कोशावर सभोवती सोन्याचा कंगोरा करावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याच्याभोवती सोन्याचा काठ करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा.