Exodus 25:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग पवित्रकोश वाहून नेण्याकरता बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढावावेत
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढवावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण द्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढवावेत