Exodus 25:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पवित्रकोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कोश उचलण्यासाठी हे दांडे त्याच्या दोहो बाजूंच्या कड्यात घालावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोश वाहून नेण्यासाठी ते दांडे दोन्ही बाजूंच्या कड्यात घालाव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.