Exodus 25:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पवित्रकोशाचे हे दांडे कड्यात कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊनयेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे दांडे कोशाच्या कड्यातच राहावेत; त्यातून ते काढू नयेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या दांड्या कोशाच्या कड्यातच असाव्यात; त्या काढू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.”