Exodus 25:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग शुद्ध सोन्याचे एक झाकण बनवावे; ते पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रूंद असावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू शुद्ध सोन्याचे एक दयासन1 बनवावेस; त्याची लांबी अडीच हात व रुंदी दीड हात असावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“प्रायश्चिताचे झाकण शुद्ध सोन्याचे बनवावे—ते अडीच हात लांब व दीड हात रुंद असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी;