Exodus 25:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग सोन्याचे घडीव काम करुन दोन करुब देवदूत करुन ते झाकणाच्या म्हणजे दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि सोन्याचे दोन करूब2 दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी कर; ते घडीव कामाचे असावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सोन्याचे घडीव काम करून दोन करुब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.