Exodus 25:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एक देवदूत एका बाजूला व दुसरा, दुसज्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखण्ड सोन्याचे घडवावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसर्या टोकासाठी बनवावा; हे करूब दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकांना बनवावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एका बाजूस एक करूब आणि दुसर्या बाजूस दुसरे करूब असावे; ते करूब झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घ्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक करुब एका बाजूला व दुसरा करुब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत.