Exodus 25:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; ते छत्तीस इंच लांब आठरा इंच रूंद व सत्तावीस इंच उंचीचे असावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनव; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनवा; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.