Exodus 25:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांवर घटृ बसवाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोन्याच्या चार कड्या करून त्याच्या चार्‍ही पायांवरच्या चार कोपर्‍यांना त्या असाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या कराव्‍यात आणि त्या चार पायांच्या चार कोपर्‍यांवर लावाव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना लावाव्यात.