Exodus 25:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मेज वाहून नेण्यासाठी बाभळींच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेज उचलण्याचे हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून सोन्याने मढवावेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दांडे बाभळीच्या लाकडाचे असावेत, त्यांना सोन्याचे आवरण द्यावे आणि मेज वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेज वाहून नेण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.