Exodus 25:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ह्या दीपवृक्षाला सहा शाखा असाव्यात; त्याच्या एका बाजूला तीन शाखा व दुसर्या बाजूला तीन शाखा असाव्यात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाव्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्या बाजूला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.