Exodus 25:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या दीपवृक्षावर आणखी चार फुले बनवावीत; ती बदामाच्या झाडावरील, कव्व्या पाकव्व्यासहित असलेल्या फुलाप्रमाणे असावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलां-सारख्या बोंडाफुलांसह चार वाट्या असाव्यात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले त्याच्या कळ्या व फुले बनवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहीत असलेल्या फुलाप्रमाणे असाव्यात.