Exodus 25:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या दीपवृक्षावर दांड्याच्या एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात; जेथे शाखा मुख्य दांड्याला जोडलेली आहे त्या प्रत्येक जोडाखाली कव्व्या व पाकव्व्या सहित एक फूल बनवावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दीपवृक्षामधून निघणार्‍या सहा शाखांपैकी दोन-दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले एकेक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी असावी, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस, आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली असावी; सर्व मिळून सहा फांद्या असाव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा, त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी.