Exodus 25:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे चिमटे आणि त्याच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या वातीचे चिमटे व ते ठेवण्याची तबके शुद्ध सोन्याची असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.