Exodus 25:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे पन्नास शेर शुद्ध सोन्याची करावी;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सर्व उपकरणांसहित हा दीपवृक्ष एक किक्कार3 शुद्ध सोन्याचा करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दीपस्तंभ व इतर उपकरणांसाठी एक तालांत शुद्ध सोन्याचा उपयोग करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कार शुद्ध सोन्याचा करावा;