Exodus 25:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लाल रंगविलेली मेढ्यांची कातडी; तहशाची कातडी बाभळीचे लाकूड;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लाल रंग दिलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची1 कातडी, बाभळीचे लाकूड;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;