Exodus 26:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तसेच करावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा रीतीने जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी करावीत, दुसर्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही तशीच पन्नास बिरडी करावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तशीच पन्नास बिरडी करावीत;