Exodus 26:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाहेरचा तंबू झाकण्याकरिता दोन आच्छादने करावीत; एक मेंढ्याच्या लाल रंगविलेल्या कातड्याचे व दुसरे तहशाच्या एका प्रकारच्या जनावराच्या कातड्याचे करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन आणि त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन करावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व दुसरे समुद्र प्राण्याच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.