Exodus 26:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पवित्र निवास मंडपाला बाभळीच्या लाकडापासून केलेल्या फव्व्यांचा आधार द्यावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या कराव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या तयार कराव्यात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र निवासमंडपाला बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्यांचा आधार करावा.