Exodus 26:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या फव्व्या पंधरा फूट उंच व सत्तावीस इंच रूंद असाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक फळीची लांबी दहा हात व रुंदी दीड हात असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक फळीची लांबी दहा हात व उंची दीड हात असावी.