Exodus 26:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक फळीच्या दोन बाजूला दोन कुसे करावीत; दोन फव्व्या उभ्या आडव्या तुकड्यांनी जोडाव्यात. पवित्र निवासमंडपाच्या सर्व फव्व्या एक सारख्याच असाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एक फळी दुसरीशी जोडण्यासाठी तिला दोन-दोन कुसे असावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक फळी दुसर्या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे असावी. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला अशाप्रकारे कुसे बनवावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात.