Exodus 26:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निवासमंडपासाठी ज्या फळ्या तू करशील त्यांपैकी वीस फळ्या दक्षिण बाजूसाठी असाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निवासमंडपाच्या दक्षिणेस वीस फळ्या बसवाव्यात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात.