Exodus 26:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फळ्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका - खुर्या-कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे दोन, चांदीच्या बैठका असाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या बनवाव्यात म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसांसाठी दोन-दोन उथळ्या असतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फळ्यांसाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे चांदीच्या दोन बैठका असाव्यात.