Exodus 26:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पवित्र निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच निवासमंडपाच्या दुसर्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निवासमंडपाच्या दुसर्या बाजूला, म्हणजे उत्तरेला वीस फळ्या बनवाव्या
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात;