Exodus 26:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका-खुर्च्या कराव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या बनवाव्यात म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन-दोन उथळ्या असतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि प्रत्येक फळीखाली दोन अशा चांदीच्या चाळीस बैठका कराव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात.