Exodus 26:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पवित्र निवास मंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फव्व्या कराव्यात;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निवासमंडपाच्या मागील म्हणजे पश्चिम बाजूसाठी सहा फळ्या कराव्यात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस सहा फळ्या तयार कराव्या,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र निवासमंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फळ्या कराव्यात;