Exodus 26:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फव्व्या कराव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मागच्या बाजूला निवासमंडपाच्या कोपर्यांसाठी दोन फळ्या कराव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्यांसाठी दोन फळ्या तयार कराव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फळ्या कराव्यात.