Exodus 26:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोपऱ्याच्या फव्व्या खालच्या बाजूस जोडाव्यात; त्यांच्या वरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या दोन फळ्या खालच्या बाजूस सुट्या ठेवून वरच्या भागी एकेका कडीने जोडाव्यात. कोपर्याच्या दोन्ही फळ्या अशाच असाव्यात; दोन्ही कोपर्यांसाठी अशा फळ्या असाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या दोन कोपर्यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी जोडीने एकाच कडीत जोडाव्यात; दोन्ही कोपर्यांच्या फळ्या एकसारख्याच असाव्यात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूला जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील, दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.