Exodus 26:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मध्यभागावरील अडसर लाकडांच्या फव्व्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मधला अडसर एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहचेल असा असावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतील असे असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मध्य भागावरील अडसर लाकडांच्या फळ्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.