Exodus 26:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यापैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसज्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांतले पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व दुसरे पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व इतर पाच पडद्यांचेही तसेच करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांपैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;