Exodus 26:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे पवित्र निवास मंडप बांधावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे निवासमंडप उभारावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे नमुन्याप्रमाणे निवासमंडप तयार करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला पर्वतावर दाखवल्याप्रमाणे पवित्र निवासमंडप बांधावा.