Exodus 26:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि चांदीच्या चार खुर्च्या त्या खांबाखाली ठेवाव्यात; मग तो पडदा खांबाच्या आकड्यावर लटकत ठेवावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा पट सोन्याने मढवलेल्या बाभळीच्या लाकडाच्या चार खांबांवर लटकवावा, त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात व ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा पडदा, बाभळीच्या लाकडाचे बनविलेले सोन्याचे आवरण देऊन चांदीच्या बैठकावर उभ्या असलेल्या चार खांबावर चार सोन्याच्या बैठकावर टांगावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत;