Exodus 26:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमपवित्र स्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमपवित्रस्थानात साक्षपटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रायश्चिताचे झाकण परमपवित्रस्थानात कराराच्या कोशावर ठेवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमपवित्रस्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.