Exodus 26:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला विशेष मेज ठेवावा; तो पवित्र निवास मंडपाच्या उत्तर बाजूस असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्या अंतरपटाच्या बाहेर निवासमंडपाच्या उत्तर बाजूला मेज ठेवावे. दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निवासमंडपाच्या पडद्याच्या बाहेर उत्तर दिशेला मेज ठेवावा आणि त्यासमोर दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूला असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.