Exodus 26:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या दोन्हीही भागांच्या शेवटाच्या किनारीवर निव्व्या सुताची बिरडी करावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेथे एक पडदा दुसर्‍याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी कर; तसेच दुसर्‍या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनवावे आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी करावीत, तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर