Exodus 26:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पहिल्या भागाच्या शेवटच्या कडेला पन्नास बिरडी असावीत व दुसऱ्या भागातही ती तशीच असावीत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एका पडद्याला पन्नास बिरडी कर आणि दुसर्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्या पडद्याच्या किनारीपर्यंत पन्नास फासे करावे, हे फासे समोरासमोर असावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एका पडद्याला पन्नास बिरडी कर व दुसऱ्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावी;